PHOTOS

Turkey Earthquake: चिमुकले जीवही ढिगाऱ्याखाली; तुर्कीमधील अतीप्रचंड भूकंपाचे विचलीत करणारे Photo

Turkey Earthquake: अतीप्रचंड भूकंपामुळं तुर्कीचा काही भाग उध्वस्त झाला आहे. ही दृश्य तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. पाहताना मन घट्ट करा... 

 

Advertisement
1/6
Turkey Earthquake time
Turkey Earthquake time

तुर्की आणि सिरीयामध्ये आलेल्या या भूकंपामुळं अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळल्या. रिश्टर स्केलमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.9 इतकी असल्याची नोंद करण्यात आली. 

2/6
Turkey Earthquake video
Turkey Earthquake video

भूकंपाचा हादरा इतका जबर होता की यामध्ये इमारती कोसळल्या आणि ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले, यामध्ये चिमुकल्यांचाही समावेश होता. 

 

3/6
Turkey Earthquake death
Turkey Earthquake death

प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार या भूकंपामुळं तुर्कीमध्ये 53 आणि सीरियामध्ये 86 जणांचा मृत्यू ओढावला आहे. आतापर्यंत जखमींचा आकडा जवळपास 200च्या घरात असून, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती बचाव पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

4/6
Turkey Earthquake photos
Turkey Earthquake photos

दक्षिण युरोपमध्ये घडलेल्या या भूकंपामुळं युरोप, ग्रीस आणि मिडल ईस्टमध्येही सौम्य धरणीकंप जाणवले. 

 

5/6
Turkey Earthquake news
Turkey Earthquake news

दरम्यान, या भूकंपाची तीव्रता इतकी होती की इटलीमध्ये त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सावध करण्यात आलं. 

6/6
Turkey Earthquake
Turkey Earthquake

दक्षिण तुर्कीमध्ये असणाऱ्या गाजियानटेपमध्ये हा भूकंप आला. ज्याचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खोल होतं. 

 





Read More