श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारीने तिच्या पहिल्या पतीवर 2007 मध्ये घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर पतीपासून तिने घटस्फोट घेतला.
त्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. मात्र, ते देखील काही काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला.
श्वेता तिवारीने भोपालमधील स्टॉप मीट द ब्रा फिटरच्या कार्यक्रमात दिसली होती.
दरम्यान, श्वेता तिवारीने म्हटले होते की, मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे हैं. असं श्वेता तिवारीने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता.
त्यानंतर श्वेता तिवारीचे नाव मनोज तिवारीसोबत जोडले गेले होते. तेव्हा श्वेतामुळे मनोज तिवारींचे पहिल्या पत्नीसोबतचे संबंध बिघडले होते. असा दावा देखील केला जात होता.
सध्या सोशल मीडियावर अफवा फिरत आहे की, श्वेता तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता फहमान खानला डेट करत आहे.