PHOTOS

स्वत:हिंदू,प्रियकर मुस्लिम;प्रसिद्ध कपल मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये! धर्मामुळे येतायत 'या' अडचणी

अलिकडेच एका सर्वात लोकप्रिय टीव्ही जोडप्याने धक्कादायक खुलासा केलाय. आम्ही वेगळ्या धर्माचे असल्याने आम्हाला मुंबईत घर मिळत नाहीय. यामुळे आम्हालला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचं कपलचं म्हणणं आहे.

Advertisement
1/9
स्वत:हिंदू,प्रियकर मुस्लिम;प्रसिद्ध कपल मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये! धर्मामुळे आल्या 'या' अडचणी
स्वत:हिंदू,प्रियकर मुस्लिम;प्रसिद्ध कपल मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये! धर्मामुळे आल्या 'या' अडचणी

Aly Goni and Jasmine Bhasin: अनेक वेळा प्रेमाने धर्माची भिंत तोडल्याचे आपण पाहिले असेल. बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंत असे अनेक स्टार आहेत ज्यांनी धर्माचे बंधन ओलांडून आपल्या प्रेमाला नाव दिलंय.

2/9
अनेक समस्यांना तोंड
अनेक समस्यांना तोंड

पण अलिकडेच एका सर्वात लोकप्रिय टीव्ही जोडप्याने धक्कादायक खुलासा केलाय. आम्ही वेगळ्या धर्माचे असल्याने आम्हाला मुंबईत घर मिळत नाहीय. यामुळे आम्हालला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचं कपलचं म्हणणं आहे.

3/9
बिग बॉस 14पासून एकमेकांना डेट
 बिग बॉस 14पासून एकमेकांना डेट

हे टीव्ही कपल दुसरे तिसरे कोणी नसून जास्मिन भसीन आणि अली गोनी आहे. हे दोन्ही स्टार बिग बॉस 14पासून एकमेकांना डेट करत आहेत. ते अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.

4/9
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय

या दोन्ही सेलिब्रिटींचा धर्म एकमेकांपेक्षा वेगळा आहे. जास्मिन हिंदू पंजाबी धर्माची आहे तर अली गोनी मुस्लिम कुटुंबातील आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय.

5/9
घर शोधण्यात खूप अडचणी
 घर शोधण्यात खूप अडचणी

या दोन्ही स्टार्सनी इन्कंट्रोव्हर्सियल पॉडकास्टशी बोलताना आपल्याला येत असलेल्या अडचणींवर भाष्य केलंय. अली म्हणाला की, 'काश्मिरी असल्याने मला इंडस्ट्रीत कधीही भेदभाव दिसला नाही. पण घर शोधण्यात खूप अडचणी येत होत्या आणि आजही येतात.'

6/9
अनेक लोकांनी घर नाकारले
अनेक लोकांनी घर नाकारले

जेव्हा मी आणि जास्मिन घर शोधत होतो, तेव्हा अनेक लोकांनी आम्हाला नाकारले. आम्ही मुस्लिमांना घरे देत नाही, असे आम्हाला सांगण्यात येत असल्याचे अलीने म्हटलंय.

7/9

असे बोलणाऱ्यांपेकी बहुतेक लोक वृद्ध होते.  दोघांनीही त्यांचे घर खरेदी केलं असून त्यात ते राहतायत.

8/9
भेदभाव दुःखद
भेदभाव दुःखद

मी अनेक टीव्ही शो आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलंय. पण घर शोधताना धर्माच्या आधारावर होणारा भेदभाव दुःखद असल्याचे अली सांगतो.

9/9

समाज कितीही प्रगती करत असला तरी धर्माच्या नावाखाली लोकांचा न्याय करणारे आणि चांगली वागणूक देणारे अजूनही बरेच लोक आहेत.





Read More