Himalayas from space: अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर सहा महिन्यांच्या मोहिमेवर असलेले अमेरिकेचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी अवकाशातील हिमालयाच्या मनमोहक प्रतिमा ट्विटरवर शेअर केल्या आहेत.
भव्य पर्वतचे विस्मयकारक सौंदर्य टिपणारे फोटो सर्वांना मोहित करणारे आहेत, असं सुलतान अल नेयादी यांनी ट्विटरवर लिहिलंय
अंतराळातून हिमालय. पृथ्वीवरील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च बिंदू, हे पर्वत आपल्या ग्रहाच्या समृद्ध निसर्गाच्या प्रतिष्ठित खुणांपैकी एक आहेत, असं म्हणत सुलतान अल नेयादी यांनी फोटो शेअर केले आहेत.
सुलतान अल नेयादी यांनी त्यांच्या ट्विटर हॅडलवर अनेक गोष्टींचे फोटो शेअर केले आहेत. जगाला तिसऱ्या डोळ्यांचे दृष्य अंतराळवीर दाखवत आहेत.
अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून सोशल मीडियावर अॅक्सेस करू शकतात. अंतराळातील त्यांच्या अनुभवांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात.