घराचं संकट दूर करणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पृथ्वी शॉला दिलं आहे.
शिवसेनेचे आमदार संजय पोटनिस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शॉला मुंबईत घर मिळवून देण्याची मागणी केली आहे.
मुंबईत या टीमचं जोरदार स्वागत झालं. वेगवेगळ्या ठिकाणी खेळाडूंना सन्मान केला जात आहे.
टूर्नामेंटमध्ये पृथ्वी शॉने दो अर्धशतकसह 261 रन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 94 रन केले होते.
भारताने 4 वेळा तर ऑस्ट्रेलियाने 3 वेळा हगा खिताब जिंकला आहे.
विराट कोहलीने 2008 आणि मोहम्मद कैफने 2000 भारताला अंडर19 वर्ल्डकप मिळवून दिला होता.
भारताने 6 वर्षापूर्वी 2012 मध्ये उन्मुख चंदच्या नेतृत्वात अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता.