PHOTOS

Urfi Javed Bold Photos : ड्रेस की मासे पकडण्याचं जाळं...उर्फी पुन्हा आली नव्या अवतारात

Urfi Javed Bold Photos : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. दरम्यान, या सगळ्यात आता उर्फीचा एक नवा लूक समोर आला आहे. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. यावर उर्फी देखील त्यांना उत्तर देताना दिसते. 

 

Advertisement
1/5

उर्फीनं पुन्हा एकदा बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार केल्या आहेत. 

2/5

उर्फीनं यावेळी नेटनं बनवलेला ड्रेस परिधान केले आहे. 

3/5

उर्फीनं काळ्या रंगाच्या नेटनं हा ड्रेस बनवला आहे. उर्फीनं या नेटपासून स्कर्ट, ट्यूब ब्रा आणि ग्लव्ह्ज बनवले आहेत. 

4/5

इतकंच काय तर उर्फीनं काळ्या रंगाचा मास्क आणि नेकलेस बनवला आहे. 

 

5/5

या फोटोत उर्फीचा टॅट्यू देखील दिसत आहे. 





Read More