Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विटरवर काय म्हणाली उर्फी पाहा.
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाला आहे.
उर्फीनं आता पुन्हा एकदा ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हणाली आहे.
उर्फीनं आता पुन्हा एकदा ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हणाली आहे.
चित्रा वाघ यांना 'चित्रू म्हणत' उर्फी जावेद आणि चित्रा वाघ पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
उर्फी जावेदच्या या ट्विटवर वॉरनंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.