PHOTOS

Donald Trump Love Story: डोनाल्ड ट्रम्प यांच्या किती बायका आणि मैत्रिणी? 'लव्हस्टोरी' खूपच रंजक! पाहा फोटो

Donald Trump Love Affars: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांची कडवी टक्कर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होत असते. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे.

Advertisement
1/7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या किती बायका आणि मैत्रिणी? 'लव्हस्टोरी' खूपच रंजक! पाहा फोटो
डोनाल्ड ट्रम्प यांच्या किती बायका आणि मैत्रिणी? 'लव्हस्टोरी' खूपच रंजक! पाहा फोटो

Donald Trump GirlFriends and Wifes: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांची कडवी टक्कर आहे.

2/7
वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा
वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होत असते. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे.

3/7
डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना यांची प्रेमकथा
डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना यांची प्रेमकथा

1976 साली डोनाल्ड ट्रम्प इव्हाना यांना भेटले. दोघांची पहिली भेट एका हॉटेलमध्ये झाली. इव्हाना आधीच विवाहित होती. पण ती ट्रम्प यांच्या प्रेमात इतकी पडली की दोघांनीही लगेच लग्न केले. ती मूळची चेकोस्लोव्हाकियाची असून लग्नानंतर ती कायमची अमेरिकेत आली होती.

4/7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात अभिनेत्रीची एंट्री
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात अभिनेत्रीची एंट्री

दोघांचे लग्न 14 वर्षे टिकले. डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना तीन मुलांचे पालक झाले. यामध्ये डोनाल्ड जूनियर, इवांका आणि एरिक यांचा समावेश आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचे नाव अभिनेत्री मार्ला मॅपल्ससोबत चर्चेत येऊ लागले तेव्हा म्हणजेच 1989 मध्ये हे नाते संपायला आले. 

5/7
डोनाल्ड ट्रम्प आणि मार्ला मॅपल्स यांचे लग्न
डोनाल्ड ट्रम्प आणि मार्ला मॅपल्स यांचे लग्न

डोनाल्ड ट्रम्प आणि मार्ला मॅपल्स 1993 मध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनाही एक मुलगी झाली. हे लग्न फक्त चार वर्षे टिकू शकले. मार्ला मॅपल्सने प्रेमात धोका दिल्याने हे लग्न मोडण्याचे सांगितले जाते. 1999 मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला.

6/7
डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानियाची मदत
डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानियाची मदत

त्यानंतर 22 जानेवारी 2005 ही तारीख आली, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियाशी लग्न केले. या लग्नानंतर दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव बॅरन ट्रम्प आहे. त्यांचा संसार आजही सुरू आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तेव्हा मेलानिया व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत राहिल्या.

7/7
एकाहून अधिक स्त्रियांशी प्रेमसंबंध
एकाहून अधिक स्त्रियांशी प्रेमसंबंध

डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वेळा लग्न केले होते. असे असले तरी त्यांचे अनेक महिलांशी प्रेमसंबंध होते. अफेअर्समुळे नेहमीच चर्चेत असणे असे त्यांचे व्यक्तिमत्व राहिले आहे. 





Read More