PHOTOS

डाळिंबाची सालही फायदेशीर, स्किन केअर मध्ये करा वापर

skincare: तुम्ही सुद्धा डाळिंबाची साल फेकून देत असाल तर आता थाबंवा! कारण त्वचेसाठी याचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

 

Advertisement
1/9
डाळिंबाची सालही फायदेशीर, स्किन केअर मध्ये करा वापर
डाळिंबाची सालही फायदेशीर,  स्किन केअर मध्ये करा वापर

 

 

2/9
सर्व प्रथम हे करा
सर्व प्रथम हे करा

डाळिंबाची साल त्वचेवर वापरण्यासाठी प्रथम डाळिंबाची साल घेऊन ती नीट धुवून घ्या. नंतर त्याचे सर्व पाणी पूर्णपणे काढून टाकावे. एका सुती कापडावर साली पसरवून चांगले वाळवा. जेव्हा ते चांगले कोरडे होतील, तेव्हा मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा.

3/9
डाळिंबाच्या सालीच्या पावडरचा वापर
डाळिंबाच्या सालीच्या पावडरचा वापर

दीड चमचे दहीमध्ये एक चमचा पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० मिनिटे राहू द्या.नंतर हात ओले करून चेहऱ्याची मसाज करत हे साफ करा.

याखेरीज डाळिंबाच्या सालीचे पावडर ,ओट्स पावडर, मध आणि दूध एकत्र मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करू शकता आणि डाळिंबाची साल गुलाब जलमध्ये मिसळून फेस पॅकही बनवू शकता. 

4/9
डाळिंबाच्या सालीचे फायदे
डाळिंबाच्या सालीचे फायदे

डाळिंबाच्या सालीचा वापर केल्याने त्वचेच्या पेशींचा विकास होतो.त्यामुळे सुरकुत्या, फाइन लाइन्स, डार्क सर्कल इत्यादी कमी होतात.

5/9
त्वचा मॉइश्चराइज करतात
त्वचा मॉइश्चराइज करतात

डाळिंबाच्या सालीमुळे त्वचेत नैसर्गिक मॉइश्चरायजर कायम ठेवण्यास मदत होते. तसेच डाळिंबाची साल त्वचेला हायड्रेट ठेवते आणि रखरखीतपणापासून बचावही करते.

 

6/9
पिंपल्स दूर होतात
पिंपल्स दूर होतात

डाळिांबाच्या सालीमध्ये हीलिंग प्रॉपर्टीज असतात.ज्याने पिंपल्स, पुरळ आणि त्वचेवर आलेले रॅशेज कमी करण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या साली इतर इन्फेक्शनपासून त्वचेची सुरक्षा करतात.

7/9
सूर्याच्या किरणांपासून सुरक्षा
सूर्याच्या किरणांपासून सुरक्षा

डाळिंबाची साल तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रीनसारखी काम करते.त्यामुळे त्वचेवर काळे डागही पडत नाहीत.

8/9
टॅनिंग रोखण्यास मदत
टॅनिंग रोखण्यास मदत

डाळिंबाच्या साली चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करून चमक वाढवण्यासाठी मदत करतात.

 

9/9

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)  





Read More