हॉंगकॉंगच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये वरूण धवनचा पुतळा लागला आहे. त्याचे आज अनावरण झाले. ( फोटो साभार @Varun_dvn/Twitter)
वॅक्स स्टॅच्यूमध्ये वरूण धवन हा सगळ्यात कमी वयाचा अभिनेता आहे. ( फोटो साभार @taran_adarsh/Twitter)
वरूण धवनने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. ( फोटो साभार @taran_adarsh/Twitter)
वरूण धवनच्या वॅक्स पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वरूण सोबत त्याचे आई वडील हॉंगकॉंंगला पोहचले होते.( फोटो साभार @Varun_dvn/Twitter)
`हंम्टी शर्मा की दुल्हनिया`च्या गाण्यावर वरूण थिरकला. ( फोटो साभार @Varun_dvn/Twitter)
'स्टुडंट ऑफ द इयर' या करण जोहरच्या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरूण धवनने त्यापाठोपाठ अनेक हीट चित्रपट दिले. ( फोटो साभार @Varun_dvn/Twitter)
आगामी चित्रपटामध्ये अनुष्का शर्मासोबत वरूण धवन 'सुई धागा' चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. लवकरच वरूण धवनचा 'अक्टूबर`चित्रपट रिलीज होणार आहे. ( फोटो साभार @Varun_dvn/Twitter)