PHOTOS

भारताची स्टार क्रिकेटर वेदा कृष्णीमूर्तीने बॅकलेस फोटो केले शेअर, युजर्सच्या टीका

Advertisement
1/5

वेदा कृष्णामूर्ती भारतीय महिला टीममध्ये महत्त्वाची खेळाडू आहे. सोशल मीडियावर ती खूपच ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या सोशल मीडिया काही फोटो शेअर केले आहेत.

2/5

वेदाने ब्लॅक टयूब टॉप घातला आहे. 

3/5

तिच्या फोटोवर काही युजर्सने टीका केली आहे.

4/5

वेदा कृष्णामूर्तीच्या मानेवर एक टॅटू आहे. ज्यावर युजर्सकडून टीका होत आहे.

5/5

युजर्सकडून ती ट्रोल होत आहे.





Read More