PHOTOS

Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट

Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे. 

Advertisement
1/7
Apple Days Sale
Apple Days Sale

आजकाल फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर कोणतीही विशेष विक्री सुरू नाही, परंतु तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवर त्याचा लाभ घेऊ शकता. विजय सेल्सने आपल्या नवीन सेलची घोषणा के

2/7
अ‍ॅपलचे प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी
अ‍ॅपलचे प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी

iPhone 15 नुकताच लॉंच झाला असला तरी हा फोन विकत घेणे सर्वांचा शक्य होत नाही. आयफोन, आयपॅड, मॅकबुक, ऍपल वॉच यांसारख्या अॅपलच्या उत्पादनांचे अनेकांना वेड आहे. मात्र पैसे अभावी आयफोन किंवा ऍपल व्यतिरिक्त इतर उत्पादने खरेदी करणे परवडत नाही. मात्र आता तुमचे हे देखील स्वप्न पूर्ण होणार आहे. Apple Days Sale सुरु झाला असून आयफोन आणि अ‍ॅपलचे उत्पादक खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.  

 

3/7
विजय सेल्सची Apple Days सेल
 विजय सेल्सची Apple Days सेल

ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेलर विजय सेल्सची Apple Days सेल आजपासून (31 डिसेंबर 2023) सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुमचे आवडते Apple उत्पादन खरेदी करून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. ऑनलाइन विक्री 7 जानेवारीपर्यंत असणार आहे. 

4/7
Apple उत्पादने स्वस्तात खरेदी करा
Apple उत्पादने स्वस्तात खरेदी  करा

 तुम्ही Apple उत्पादने अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. एचडीएफसी बँकेच्या कार्डने ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. याशिवाय, मार्केटमधील विजय सेल्स आउटलेटवर तुमचा फोन एक्सचेंज करून तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो.

5/7
HDFC कार्डने 4,000 रुपयांची बचत
 HDFC कार्डने 4,000 रुपयांची बचत

तर iPhone 15 आणि iPhone 15 Plus खरेदी करून HDFC कार्डने 4,000 रुपयांची बचत करु शकता. iPhone 15 Pro हा फोन 1,22,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे iPhone Pro Max हा फोन 1,46,240 रुपयांपासून सुरू होईल. 

6/7
सर्वाधिक सवलत ही iPhone 15 Pro Max (1 TB)
सर्वाधिक सवलत ही iPhone 15 Pro Max (1 TB)

सर्वाधिक सवलत ही iPhone 15 Pro Max (1 TB) मॉडेलवर असेल. याची  मूळ किंमत 1,99,900 रुपये आहे. मात्र हिच किंमत Apple Days सेलमध्ये 1,72,990 रुपये असणार आहे. त्याचबरोबर HDFC बँकेच्या ऑफरचा लाभ घेतल्यास 3,000 रुपयांची अतिरिक्त बचत होईल. अशा प्रकारे, 29,910 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 1,66,990 रुपयांना उपलब्ध होईल.

7/7
हजार रुपयांचा नफाही
हजार रुपयांचा नफाही

आयफोन व्यतिरिक्त, जर तुम्ही आयपॅड, मॅकबुक खरेदी केले तर तुम्हाला ऑनलाइन सेलमध्ये काही हजार रुपयांचा नफाही मिळेल. तुम्ही Apple Days Sale मध्ये AirPods आणि Apple Watches खरेदी केल्यास तुम्हाला सूट देखील मिळेल. 





Read More