Treding news : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा आज पुन्हा चर्चेत आला असून तो बायकांना खूश ठेवण्यासाठी खास जुगाड केला आहे.
एकाच मंडपात नऊ महिलांशी लग्न करून हा माणूस चर्चेत काही काळापूर्वी चर्चेत आला होता. पण काही काळानंतर त्याच्या तीन पत्नींनी त्याला सोडचिठ्ठी दिली.
आम्ही बोलतोय एकपत्नीत्वाचा निषेध करणाऱ्या ब्राझीलचा मॉडेल Arthur O Urso बद्दल बोलतोय.
त्याचे सोशल मीडियावर लाखो यूजर्स फॉलो करतात. तीन बायकांनी त्याला घटस्फोट दिल्यानंतर 6 बायकांना खूश ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय.
त्याने 6 बायकांना खूश करण्यासाठी आलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्यात त्याने 20 खोल्या असून सोन्याचा एक मोठा पलंग तयार केला आहे.
ब्राझीलच्या या नवऱ्याला भीती होती की, जर त्याने आपल्या बायकांना लक्झरी लाइफ दिलं नाही तर त्या त्याला सोडून निघून जातील.
त्याने या बंगल्यात बांधलेल्या बेडसाठी अर्धा किलो सोन्याचा वापर केला आहे. या पलंगाची रुंदी 6 मीटर एवढी असून तो या 6 बायकांसोबत आरामात झोपू शकतो.
त्याशिवाय या मॉडेलने 'सेक्स शेड्यूल' ही तयाक केलं आहे. त्यानुसार जीम आणि आरोग्यादायी आहारावर भर देतो.
ज्यामध्ये हेवी वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि स्ट्रेचिंगसारखे व्यायाम तो करतो.