PHOTOS

वामिका - अकायची काळजी घेणाऱ्याला मिळतो CEO पेक्षा जास्त पगार, किती सॅलरी देतात विराट अनुष्का?

Salary: विराट कोहली आणि अनुष्का त्यांच्या मुलांबाबत विशेष काळजी घेतात. त्यांनी अजूनपर्यंत आपल्या मुलांचा चेहरा सुद्धा कॅमेरा स...

Advertisement
1/8

विराट कोहली हा जगारील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर पैकी एक आहे. विराटची पत्नी अनुष्का सुद्धा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. दोघांनी आपल्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवले आहेत. तेव्हा विराट अनुष्का त्यांच्या पर्सनल बॉडीगार्डला किती पगार देतात याविषयी जाणून घेऊयात. 

 

2/8

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या पर्सनल बॉडीगार्डचं नावं प्रकाश सिंह असून त्याला सोनू नावाने सुद्धा ओळखले जाते. सोनू हा मागील अनेक वर्षांपासून अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड होता. तो आता विराटच्या सुरक्षेची जबाबदारी शुद्ध सांभाळतो 

3/8

विराट आणि अनुष्का दोघेही त्यांची मुलं अकाय आणि वामीकाबाबत खूप संवेदनशील आहेत. दोघे आपल्या मुलांना सोशल मीडिया, पापराझींपासून दूर ठेवतात. तसेच त्यांचे फोटो सुद्धा घेऊन देत नाहीत. 

4/8

विराट आणि  अनुष्काच्या दोन्ही मुलांचे फोटो कोणीही परवानगी शिवाय घेऊ नयेत याकडे देखील बॉडीगार्ड सोनू हा लक्ष ठेवतो. 2017 पासून सोनू हा अनुष्का सोबत काम करतोय. 

5/8

विराट अनुष्का आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या सुरक्षेसाठी सोनू खूप जास्त पगार घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार सोनूला वर्षाला 1.2 कोटी रुपये पगार मिळतो. जी अनेक कंपन्यांच्या सीईओ पेक्षा जास्त आहे. 

6/8

विराट कोहली आणि अनुष्काच्या जीवनात बॉडीगार्ड सोनूचं महत्व खूप अधिक आहे. त्याला विराट अनुष्का आपल्या सोनूला आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतात. 

 

7/8

विराट आणि अनुष्काचं लग्न 2017 मध्ये झालं होतं. तर त्यांची मुलगी वामिका हिचा जन्म हा 11 जानेवारी 2021 मध्ये झाला होता. तर अकायचा जन्म हा 15 फेब्रुवारी 2024 मध्ये झाला. 

8/8

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आपल्या मुलांना लॅमलाईट पासून नेहमीच दूर ठेवतात. बॉडीगार्ड सोनू हा बऱ्याचदा वामिका आणि अकायचे फोटो काढणाऱ्या लोकांना अडवताना दिसतो. 





Read More