PHOTOS

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

Advertisement
1/8
कधी आणि कसा तयार होतोय विष योग?
कधी आणि कसा तयार होतोय विष योग?

13 मे 2023 ला चंद्र आणि शनीच्या यांच्या संयोगामुळे विष योग तयार झाला होता. आता पुन्हा 26 मे 2023 ला आणखी एक विष योग तयार होतो आहे.

2/8
विष योगाची वेळ?
विष योगाची वेळ?

पंचांगानुसार 26 मे 2023 ला रात्री 08.49 पासून विष योग तयार होणार आहे. तर 29 मे 2023 ला रात्री 08.55 पर्यंत तो असणार आहे. 

3/8
मानवी जीवनावर परिणाम
मानवी जीवनावर परिणाम

विष योगाच्या काळात व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यांचा मनात विचित्र आणि वाईट विचार येतात.

4/8
मुलांवर परिणाम
मुलांवर परिणाम

मुलांच्या बुद्धीवरही विष योगाचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्यांचा शिक्षणावर प्रभाव दिसतो. 

5/8
आर्थिक नुकसान
आर्थिक नुकसान

या योगाचा करिअर आणि व्यवसायावरही वाईट परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो.

6/8
पर्सनल लाइफवर परिणाम
पर्सनल लाइफवर परिणाम

वैवाहित आणि लव्ह लाइफमध्ये मतभेद, भांडण आणि गैरसमज निर्माण होतो.

7/8
सिंह (Leo)
सिंह (Leo)

विष योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे मानसिक स्थिती खराब होते. घरातील वातावरण बिघडतं. आईच्या आरोग्याची समस्या निर्माण होते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. कपलमध्ये वादविवाद होतात. आर्थिक स्थिती ढासळते. 

8/8
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

विष योग काळात कुंभ राशीच्या लोकांनी कुठलाही आर्थिक व्यवहार करु नयेत. गुंतवणूक किंवा कोणाला पैसे उधार दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर नाखूष असेल. तुमच्या बद्दल अनेक गैरसमज पसरतील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More