PHOTOS

Weekly Horoscope : जूनचा शेवटचा आठवडा पांडुरंगाच्या कृपेने तुमच्यासाठी कसा असेल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 23 to 29 June 2025 in Marathi : जूनचा शेवटचा आठवडा आर्थिकदृष्ट्या आणि करिअरच्या बाबतीत मोठे यश घेऊन आला आहे. खरंतर, या आठवड्यात धनायक गुरु आदित्य योगाचे शुभ संयोजन जुळून आला आहे. जूनचा शेवटचा आठवडा कर्क आणि वृश्चिक या 5 राशींसाठी खूप भाग्यवान ठरू शकतो. पांडुरंगाच्या कृपेने तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी पिंपळकर यांच्याकडून 

 

 

 

Advertisement
1/1
मीन (Pisces Zodiac)
मीन  (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आदर आणि सन्मान मिळणार आहे. तुम्ही आर्थिक बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगाल. कुटुंबातील सदस्याचा सल्ला तुम्हाला नवीन योजनेत मदत मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला आव्हान देणार आहात. पण शांत राहून उपाय शोधणे फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात स्थिरता येईल आणि जर तुम्ही सेवा आधारित क्षेत्रात असाल तर ग्राहकांचे समाधान तुमच्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असणार आहे. पण सध्या उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रांपासून दूर राहणे चांगले राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी, उत्पन्नाच्या नवीन स्रोताचे संकेत मिळणार आहे. तुमच्या पैशाशी संबंधित योजना यशस्वी होणार आहे. (Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More