to 16 March 2025 in Marathi : अंकशास्त्राच्या गणितांनुसार 10 ते 16 मार्च 2025 दरम्यान काही जातकांसाठी शुभ योग असणार आहे,...
या आठवड्यात तुम्हाला तुमचे भविष्य सुधारण्यासाठी नवीन संधी प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला हळूहळू आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. उत्पन्नात वाढ पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. या आठवड्यात मनं प्रसन्न असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षमतेबद्दल तुमचं कौतुक होणार आहे.
या मूलांकला या आठवड्यात एक चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिकदृष्ट्याही हा आठवडा अनुकूल असणार आहे. तुमचे उत्पन्न या आठवड्यात वाढणार आहे. मात्र तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला कमी फायदा होणार आहे. मात्र सतत प्रयत्नांनी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणार आहात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदाराशी समन्वय राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत सहलीला जाणार आहात. या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे.
या आठवड्यात, मूलांक 4 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यवसायात जलद निर्णय घेतल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. परिस्थितीची नाजूकता लक्षात घेऊन पावले उचलणार आहे. होळीच्या आठवड्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहे. प्रेम जीवन रोमँटिक असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने राहणार आहात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असणार आहे. आठवड्याच्या शेवटी शुभ योगायोग घडणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. योग्य निर्णय तुम्हाला मोठे यश देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव असणार असून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे तुमच्या हिताच ठरेल. उपाय नक्कीच सापडणार आहे. तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न तुम्हाला हिताचा ठरेल. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम योग्य संशोधन करणे फायद्याचे ठरेल, नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा होणार आहे. आनंद आणि समृद्धी तुम्हाला पाबिला मिळणार आहे.
या आठवड्यात आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला असणार आहे. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध हळूहळू सुधारणा होणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध पुन्हा रुळावर येणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करणार आहात. हे तुम्हाला चांगले परिणाम देणार असून मनं प्रसन्न राहणार आहे.
या आठवड्यात कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. कोणताही नवीन प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करणार आहेत. यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असाल तर ते विचारपूर्वक घ्या. यामध्ये तुम्हाला प्रगती पाहिला मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही अफवांपासून दूर राहा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. या गैरसमजामुळे तुमच्या नात्यात दुरावा येईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर नियंत्रण ठेवा.
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसून येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य प्राप्त होणार आहे. मन प्रसन्न राहणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा चांगला असणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला आर्थिक फायदा प्राप्त होईल. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणाहून लाभ मिळणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम मिळणार आहे. घरात सुख आणि शांती नांदणार आहे.
या मूलांक असलेल्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदाही मिळणार आहे. नवीन गुंतवणूक तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवणार आहे. मात्र कुठलीही घाई करु नका. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढणार आहे. मात्र तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमच्या क्षमतेनुसार तुमचं कौतुक होणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा चांगला असणार आहे. जोडीदारासोबत प्रेमळ संबंध चांगले असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)