1 March To 6 April 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रात हे एक भविष्याचं संकेत देणारं शास्त्र आहे. तुमच्या ...
कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्राप्त होणार आहे. या आठवड्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत खर्चाची परिस्थिती येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपामुळे तुमच्यावर आर्थिक खर्च वाढणार आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहे. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला खूप लक्ष मिळणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात आनंद आणि समृद्धी असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या मेहनतीने बरेच काही साध्य करणार आहात.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळणार आहे. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने तुम्ही प्रकल्प यशस्वी होणार आहात. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. गुंतवणुकीतूनही फायदा मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडी निराशा हाती लागणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. आठवड्याच्या शेवटी चर्चेद्वारे समस्या सोडवणे चांगले होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. याचा अर्थ, तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी पावलो पावली मिळणार आहे.
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुमच्या कामाचे यश पाहून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय चांगले परिणाम देणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये एक नवीन सुरुवात शांती आणणार आहे. प्रेम जीवनात चांगल्या संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून आर्थिक लाभ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी चर्चेद्वारे प्रकरणे सोडवणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.
या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने काम यशस्वी होणार आहे. आर्थिक परिस्थितीही सुधारणार आहे. आर्थिक लाभाच्या संधी तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये थोडी निराशा येणार आहे मात्र आठवड्याच्या अखेरीस सर्व काही ठीक होणार असून यश मिळणार आहे. कामात प्रगती करण्यासाठी हा चांगला काळ असणार आहे. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुमचे काम यशस्वी होणार आहे.
तुमच्या कामात सुधारणा होणार आहे. तुम्ही तुमच्या शब्दांनी काम यशस्वी करणार आहात. प्रेम जीवनात प्रेम वाढणार आहे. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगले समजून घेणार आहात. हा आठवडा आनंद घेऊन येणार आहे. पण, खर्चही वाढणार आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. पण त्याचबरोबर खर्चाची परिस्थितीही निर्माण होणार आहे. बदल मिळण्यास विलंब लागणार आहे.
कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. तुम्ही तुमचा प्रकल्प यशस्वी करणार आहात. तुमच्या ऑफिसमध्ये काही बदल आणणार आहात. तुमच्या प्रेमसंबंधात तुम्ही केलेले प्रयत्न भविष्यात तुमच्यासाठी चांगले परिणाम आणणार आहे. तुमचे परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ राहणार आहे.
प्रेमसंबंधात परस्पर प्रेम अधिक दृढ करणारा हा आठवडा असणार आहे. प्रेम जीवनात परस्पर समजूतदारपणा लक्षणीयरीत्या सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी अचानक समस्या वाढणार आहे. मानसिक चिंतादेखील वाढणार आहे. आर्थिक बाबींमध्येही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतले तर चांगले परिणाम दिसून येणार आहे. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती अचानक तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. प्रगतीच्या मार्गावर आणखी बदल होणार आहेत.
कामाच्या ठिकाणी आनंददायी वेळ जाणार असून दोन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे वाटचाल करणार आहात. आर्थिक फायद्यासाठी परिस्थिती देखील निर्माण होणार आहे. संयमाने केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फायदा होणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे.
कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीतही हळूहळू बदल होणार आहे. आर्थिक बाबींमध्येही, बाह्य कारणांमुळे गुंतवणुकीत समस्या उद्भवणार आहे. प्रेमसंबंधात मन अस्थिर राहणार आहे. या आठवड्याच्या शेवटी चर्चेतून अनेक बाबी सुधारल्या जाणार आहात. आठवड्याच्या शेवटी चांगले परिणाम पाहिला मिळतील. आनंद आणि समृद्धीची अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)