PHOTOS

भारताच्या शेजारचा असा एक देश जिथे मुलगी वयात येताच बाप होतो नवरा, फक्त एकच अट...

वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. असाच भारता शेजारी असणारा एक देश जिथे मुलगी वयात येताच तिला बापासोबत लग्न करावे लागते. 

Advertisement
1/8

लग्न म्हटलं की दोन कुटुंबांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते. जगभरात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. ज्यामध्ये काही पद्धती ह्या वेगळ्या असल्याने लोकांना त्या विचित्र वाटतात.  

2/8

सध्या बांगलादेशातील मंडी जमातीच्या अशाच एका परंपरेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या समुदायात एक अनोखी प्रथा आहे. जी अनेक प्रश्न उपस्थित करते. कोणती आहे ती प्रथा जाणून घेऊयात सविस्तर

3/8

मंडी जमातीमध्ये एक परंपरा आहे, ज्यामध्ये पुरुष आपल्या मुलींशी लग्न करतो. या परंपरेमुळे सांस्कृतिक वारसा आणि हानिकारक प्रथा यांच्यात संतुलनाबद्दल वादविवाद सुरू होतात.बरेच लोक या प्रथेला वाईट प्रथा मानतात. तर मंडी समुदाय या प्रथेला त्यांच्या ओळखीचा एक भाग मानतो. या प्रथेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.  

4/8

काही जण याला सांस्कृतिक वारशाचा भाग मानतात, जे कुटुंबाची संपत्ती आणि एकता जपते. पण टीकाकार ते हानिकारक आणि महिलांच्या हक्कांच्या विरोधात मानतात. 

5/8

आधुनिकता वाढत असताना ही प्रथा टाळण्यासाठी अनेक तरुण शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. मंडी जमात बांगलादेशच्या दुर्गम भागात राहते. या समुदायाने आपली भाषा, चालीरीती आणि सामाजिक रचनेद्वारे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

6/8

येथे मातृसत्तात्मक व्यवस्था आहे. जिथे महिला मालमत्तेच्या मालकीण असतात. पण त्यांच्याकडे एक परंपरा आहे, ज्यामध्ये सावत्र वडील आपल्या सावत्र मुलीशी लग्न करतात. या पद्धतीमुळे लोकांना आश्चर्य वाटले आहे.

7/8

ही प्रथा जैविक वडील आणि मुलीच्या लग्नाबद्दल नाही. यामध्ये सहसा सावत्र वडील आपल्या सावत्र मुलीशी लग्न करतात. समाजातील लोक याचे समर्थन करतात. ज्यामध्ये पुरुष विधवा आणि त्याची मुलगी दोघांनाही आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते. ही परंपरा कुटुंबात संपत्ती आणि सत्ता टिकवून ठेवण्याचा एक मार्ग आहे.

8/8

मंडी समुदायातील एका मुलीने या प्रथेवर तिचे मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की जेव्हा त्याचे जैविक वडील वारले तेव्हा त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. ती त्यांना वडील म्हणायची, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला त्याच माणसाशी लग्न करायला भाग पाडण्यात आले. हा अनुभव तिच्यासाठी वेदनादायक होता कारण तिला स्वतःचा नवरा निवडायचा होता.





Read More