PHOTOS

आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

Benefits of Sour Yogurt: आंबट दही खाल्लानं आपलंही मनं फार तृप्त होते. त्यातून तुम्हाला माहितीये का की आंबट दह्याचे अनेक फायदे आहेत. या लेखातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत. 

Advertisement
1/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

आंबट दह्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठीही हे फारच फायदेशीर आहे. यातून आपल्याला अनेक पोषकत्त्वे आणि व्हिटॅमिन्स मिळतात. 

2/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

प्रोबायोटिक्सचा स्त्रोत म्हणजे दही आहे. निरोगी बॅक्टेरिया हे आपल्या आतड्यांसाठी फारच फायदेशीर असतात. यातून रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 

3/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, प्रथिने आणि पोटॅशियम असतं. ज्याचा आपल्याला फायदा होता. यानं हाडंही मजबूत होतात. प्रोबायोटिक्स लॅक्टोजही दह्यात असते. 

4/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

दह्यामुळे वजनही संतुलित राहते. दही खाल्ल्यानं तुम्हाला असे अनेक फायदे मिळतात. सोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठीही दही हे फायेदशीर असते. 

5/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

दही हाडं मजबूत ठेवते. ऑस्टियोपोरोसिस यासारख्या आजारापासूनही आपले बचाव करते. त्वचेवरील मुरमंही तो बरी करतो. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतो. 

6/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

दह्यात अँटीऑक्सिडंट असते. सोबतच व्हिटॅमिन सीदेखील असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 

7/7
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More