वास्तूशास्त्रानुसार, तिजोरीमध्ये तुळशीच्या मंजुळा का ठेवल्या पाहिजेत. वाचा सविस्तर
तिजोरीमध्ये लोक मोठ्या किंमतीच्या वस्तू ठेवत असतात. मात्र, वास्तूशास्त्रानुसार तिजोरीमध्ये दुसऱ्या देखील गोष्टी ठेवल्या पाहिजेत.
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या मंजुळा तिजोरीमध्ये ठेवल्यास संपत्तीत वाढ होते. तसेच आर्थिक संकट येत नाही.
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या मंजुळा घराच्या तिजोरीत ठेवल्याने सर्व त्रास दूर राहतात. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण राहते.
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या मंजुळा तिजोरीत ठेवल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
तुळशीच्या मंजुळांचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. त्या जर तुम्ही तिजोरीत ठेवल्या तर देवी लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो.
या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.