वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट घरामध्ये लावणे शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये मनी प्लांट आहे त्या घरात संपत्ती वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटमुळे घरात सुख-समृद्धी राहते. नेहमीच सकारात्मक वातावरण असते आणि शांतता देखील असते.
त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्या प्रमाणे घरामध्ये कधीही चुकीच्या दिशेने मनी प्लांट लावू नये. कारण मनी प्लांट घराच्या चुकीच्या दिशेला लावल्यास नुकसान होऊ शकते.
जर तुम्ही मनी प्लांट उत्तर-पूर्व दिशेला ठेवल्यास तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.