Whats App लवकरच प्लेटफॉर्मला कलरफुल करणार आहे. कंपनीने यासाठी तयारी देखील सुरु केली आहे.
WhatsApp च्या नवीन अपडेटबाबत सांगणारी WaBetaInfo च्या मते, कंपनी एक नवीन बीटा व्हर्जन तयार करत आहे. WhatsApp ऐप ज्यामुळे रंगीबेरंगी दिसणार आहे.
WhatsApp आतापर्यंत खूप कमी कलर्सचा आपल्या ऐपमध्ये वापर करते. कंपनी डार्क ग्रीन आणि ऑफ व्हाईट कलर जास्त वापर करते.
आता युजर्सला मॅसेजिंग दरम्यान Off Greeen आणि Yellow रंगात Text दिसणार आहेत.
Competition Commission of India ने WhatsApp विरुद्ध प्रायव्हेसी पॉलिसी प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.