PHOTOS

कितीही डोक लावू द्या, कोणीच नाही वाचू शकणार तुमचे चॅट्स, व्हॉट्सॲपवर 'असा' ठेवा सिक्रेट कोड

व्हॉट्सॲपने सिक्रेट कोड नावाचे फीचर लॉन्च केलंय. याअंतर्गत तुम्ही तुमच्या कोणत्याही चॅटला सिक्रेट कोडच्या मागे लपवू शकता.

Advertisement
1/7
कितीही डोक लावू द्या, कोणीच नाही वाचू शकणार तुमचे चॅट्स, व्हॉट्सॲपवर 'असा' ठेवा सिक्रेट कोड
कितीही डोक लावू द्या, कोणीच नाही वाचू शकणार तुमचे चॅट्स, व्हॉट्सॲपवर 'असा' ठेवा सिक्रेट कोड

Whatsapp Secret Code Feature: व्हॉट्सॲपने सिक्रेट कोड नावाचे फीचर लॉन्च केलंय. याअंतर्गत तुम्ही तुमच्या कोणत्याही चॅटला सिक्रेट कोडच्या मागे लपवू शकता.

2/7
गोपनीयतेकडे विशेष लक्ष
गोपनीयतेकडे विशेष लक्ष

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेत असतं. या कारणामुळे वेळोवेळी अनेक गोपनीयता संबंधित वैशिष्ट्ये लॉन्च केली जातात.

3/7
व्हॉट्सॲप सिक्रेट कोड
व्हॉट्सॲप सिक्रेट कोड

व्हॉट्सॲपने सिक्रेट कोड नावाचे फीचर लाँच केले होते. याअंतर्गत, तुम्ही तुमच्या कोणत्याही चॅटला सिक्रेट कोडच्या मागे लपवू शकता.

4/7
सर्च बारमध्ये सिक्रेट कोड
सर्च बारमध्ये सिक्रेट कोड

सिक्रेट कोड वैशिष्ट्यमुळे तुमची निवडलेली चॅट व्हॉट्सॲपच्या मुख्य चॅट सूचीमध्ये दिसणार नाही. ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सर्च बारमध्ये तुमचा गुप्त कोड टाकावा लागेल.

5/7
असे वापरा फिचर्स
असे वापरा फिचर्स

तुम्हाला जे चॅट्स लपवायचे असेल ते उघडा. त्यानंतर वरील व्यक्ती किंवा गटाच्या नावावर टॅप करा. खाली स्क्रोल करा आणि 'चॅट लॉक' पर्यायावर टॅप करा.

6/7
फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस आयडी
फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस आयडी

तुमच्या फोनचा फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस आयडी वापरून चॅट लॉक करा. 'लॉक केलेले चॅट लपवा' हा पर्याय सुरु करा. आता तुम्हाला एक सिक्रेट कोड तयार करण्यास सांगितले जाईल.

7/7
लॉक केलेले चॅट मुख्य चॅटमधून गायब
लॉक केलेले चॅट मुख्य चॅटमधून गायब

तुमची लॉक केलेली चॅट मुख्य चॅट सूचीमधून गायब होईल. ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सर्च बारमध्ये तुमचा सिक्रेट कोड टाइप करावा लागेल.





Read More