PHOTOS

'रेखा पुरुषांना इशारा देते,' जेव्हा संतापलेल्या नर्गिस दत्त यांनी केला होता गंभीर आरोप, जाणून घ्या 'तो' किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का नर्गिस दत्तने रेखावर गंभीर आरोप केले होते. 

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री रेखा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले आहे. 

2/7

रेखाने अभिनेत्री नर्गिस यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत 'ये आग कब बुझेगी' आणि 'प्राण जाए पर वचन ना जाए' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

3/7

अशातच रेखा आणि सुनील दत्त यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. जेव्हा सुनीलचे नाव रेखासोबत जोडले तेव्हा अभिनेत्याच्या पत्नीला राग अनावर झाला. 

4/7

रिपोर्टनुसार, नर्गिस दत्त यांनी 1976 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखाला कडक शब्दात सुनावले होते. तेव्हा ती खूप चर्चेत होती. 

5/7

मुलाखतीत नर्गिस म्हणाल्या होत्या की, रेखा पुरुषांना असे संकेत देते की ते लगेच तिच्याकडे आकर्षित होतात. जरी ती एखाद्याच्या नजरेत वाईट असली तरी. 

6/7

पुढे नर्गिस म्हणाल्या की, काही लोकांना मानसिक समस्या असतात. ती देखील पूर्णपणे हरवलेली असते. तिला आता एका साथीदाराची गरज आहे. 

7/7

त्यावेळी अशा देखील बातम्या होत्या की, रेखाचे अफेयर फक्त सुनील दत्त नाही तर त्यांचा मुलगा संजय दत्तसोबत देखील होते. दोघांनी एकत्र 'जमीन आसमान' चित्रपटात काम केलं आहे. 





Read More