PHOTOS

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार? तारीख ठरली...

रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता जमा होण्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आहे. 

Advertisement
1/10

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार? तारीख ठरली...

 

2/10

रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता जमा होण्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आहे. 

 

3/10

रक्षाबंधन सणाच्या आधी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा करणार आहेत.  

4/10

९ ऑगस्ट २०२५ या अधिकृत तारखेला जूलै महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता जमा होण्यासंबंधातील माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 

5/10

'लाडकी बहीण' ही राज्य सरकारची योजना अनेक महिलांचा आर्थिक आधारस्तंभ बनली आहे. या योजनेद्वारे लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. 

 

6/10

या योजनेचा जुलै महिन्यातील हफ्ता जमा न झाल्याने अनेक लाडक्या बहिणींची याबद्दल नाराजी होती मात्र राज्य सरकारने हा जूलै महिन्यातील हफ्ता रक्षाबंधन पूर्वी जमा होण्याची आता घोषणा करुन  लाखो बहिणींची नारजी दूर केली आहे. 

7/10

या योजनेसाठी  शासनाकडून 746कोटींचा निधी वितरीत करण्यात आला असून या वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.  

8/10

'लाडकी बहीण या योजनेचा अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात  लाभ झाला असुन त्यांचे या योजनेमुळे आर्थिक सक्षमीकरणसुद्धा झाले आहे.   

9/10

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेचा हफ्ता जमा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे नीलम गोऱ्हे यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून त्यांनी या निर्णयाचे स्वागतही केले आहे. 

10/10

लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देत त्यांनी 'ही योजना बंद होणार' असा चुकीचा प्रचार केल्याची टीकासुद्धा विरोधकांवर केली आहे.





Read More