PHOTOS

50 हजार कोटींची संपत्ती, 21 वर्षांपूर्वी शाहरुखसोबत रोमान्स, कुठं आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीने 21 वर्षांपू्वी शाहरुख खानसोबत केला होता रोमान्स. कुठे आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याचा स्वदेश हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल.  

 

2/7

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतर प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. 

3/7

या चित्रपटात शाहरुख खानने अभिनेत्री गायत्री जोशीसोबत रोमान्स केला होता. चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

4/7

मात्र, अभिनेत्री गायत्री जोशीने या चित्रपटानंतर कोणताही चित्रपट केला नाही. ती कायमची इंडस्ट्रीपासून दूर राहिली.

5/7

त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये काम का केलं नाही याचे कारण चित्रपट निर्माते आशुतोष गोवरकर यांनी एकदा सांगितले होते. 

6/7

ते म्हणाले की, गायत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली होती. ती विवाहित असल्यामुळे तिला कुटुंबाला वेळ द्यायचा होता. तिला चित्रपटांमध्ये जे काम करायचे नाही ते काम तिला मिळत होते.  

7/7

या चित्रपटानंतर तिने विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं. तो एक मोठा उद्योगपती आहे. रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 50 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. 





Read More