मोजे तर प्रत्येकजण वापरतो. बाजारात मोज्यांची किंमत साधारण 50 ते 5 हजारांपर्यंत असते. मात्र, जगातील सर्वात महागड्या मोज्यांची किंमत माहितीये का?
शूज घालणारे जवळपास सगळेच मोजे घालतात. काही लोक तर सँडलसोबतही मोजा घालतात. एक जोडी मोजाची किंमत 50 रुपये तर 5 हजारांपर्यंत मिळतात. मात्र तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडा मोजे कोणते ते तुम्हाला माहितीये का?
पृथ्वीवरील सर्वात महागडे मोजे कुठे मिळतात आणि त्याची किंमत किती आहे हे जाणून घ्या
जगातील सर्वात महागडे मोजे लंडन सॉक कंपनी FALKE ही बनवते. ही कंपनी त्याच्या लग्झरी मोज्यांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
ही कंपनी लामा नावाच्या दुर्मिळ प्राण्याच्या लोकरीपासून जगातील सर्वात महागडा मोजा बनवला जातो
हे मोजे बाजारात आल्यानंतर खूप चर्चेत होते
या खास मोज्यांची किंमत 1188 डॉलर इतके आहे. भारतीय रुपयांमध्ये या एका मोज्याची किंमत एक लाख रुपयांनी सुरू होते
लामा एक कॅमिलिड प्राण्याच्या दक्षिण अमेरिकामध्ये आढळतो. या दुर्मिळ प्राण्याचा वापर ओझ वाहण्यासाठी, लोकर आणि मांस मिळवण्यासाठी करतात.