Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
केनला दुखापत झाल्याने गुजरातने त्यांच्या मॅचविनर खेळाडू गमावला आहे.
मार्टिन गप्टिल- गुजरात टायटन्ससाठी केन विलियम्सनच्या जागी मार्टिन गप्टिल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मार्टिनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. याशिवाय नुकतंच त्याने पीएसएलमध्ये चांगला खेळ केला होता.
मार्टिन गप्टिल- गुजरात टायटन्ससाठी केन विलियम्सनच्या जागी मार्टिन गप्टिल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मार्टिनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. याशिवाय नुकतंच त्याने पीएसएलमध्ये चांगला खेळ केला होता.
स्टीव स्मिथ- यंदाच्या ऑक्शनमध्ये स्मिथला खरेदीदार मिळाला नाही. मात्र स्मिथ एक चांगला पर्याय ठरू शकतो.
एलेक्स हेल्स- Kane Williamson ला पर्याय म्हणून एलेक्स हेल्स देखील एक चांगला पर्याय आहे.