Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे प्रमुख आरोपी आहे
- अक्षय हा शाळेत सफाई कामगार म्हणून काम करायचा.
- अक्षय शिंदे 24 वर्षांचा आहे.
- शाळेत स्वच्छता ठेवण्याबरोबर मुलांना वॉश रुमला घेऊन जाण्याचं काम अक्षय शिंदे करायचा.
- मुलं अक्षय शिंदे काठीवाला दादा म्हणून ओळखायची.
- आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून अक्षय शिंदेंला या शाळेत नोकरी मिळालेली.
- अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून, तळोजा जेलमध्ये आहे.