PHOTOS

जान्हवी कपूरला 5 कोटींची कार गिफ्ट करणारी मैत्रीण कोण?

Janhvi Kapoor Purple Lamborghini : जान्हवी कपूरला तिच्या मैत्रिणीने तब्बल 5 कोटींची जांभळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी गिफ्ट म्हणून दिली आहे. कोण आहे ही मैत्रीण तुम्हालाही जाणून घ्यायची उत्सुकता असेल ना.

Advertisement
1/7

जान्हवी कपूर ही सध्या बॉलिवूडमधी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून ती कधी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.  

2/7

सध्या जान्हवी कपूर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. जान्हवीला तिच्या मैत्रिणीने जांभळ्या रंगाची महागडी अशी लॅम्बोर्निगी कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

3/7

या कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासोबत जान्हवीला महागडी कार कोणी गिफ्ट देणारी मैत्रीण कोण आहे, हे सुद्धा नेटकऱ्यांना जाणून घ्यायच आहे. 

4/7

आम्ही तुम्हाला सांगतो, जान्हवीच्या या मैत्रिणीचं नाव आहे अनन्या बिर्ला. अनन्याने कारला मॅचिंग अशा जांभळ्या रंगाचा गिफ्ट बॉक्सही पाठवलं आहे. त्यावर असलेल्या टॅगवर लिहिलं आहे, ‘विथ लव्ह, अनन्या बिर्ला’

5/7

उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि नीरजा बिर्ला यांची मुलगी अनन्या, संगीतकार असण्यासोबतच स्वतः एक व्यावसायिक महिला आहे. अनन्या एक गायिका देखील आहे, ज्याची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. लोकांना त्यांची गाणी खूप आवडतात. 

6/7

जान्हवी कपूर आणि अनन्या बिर्ला या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. 2016 मध्ये तिने तिचे पहिले सिंगल 'लिव्हिन' द लाईफ' रिलीज केले, जे जिम बेंझ यांनी निर्मित केले होते.

7/7

भारतातील सर्वात श्रीमंत मुलींमध्ये तिचा समावेश आहे. अनन्या बिर्ला यांची एकूण संपत्ती १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 





Read More