PHOTOS

'या' 23 वर्षीय Bold तरुणीचे Photos वर्ल्ड कपदरम्यान Viral; रचिन रविंद्रशी खास कनेक्शन

Rachin Ravindra And 23 Year Old Girl Bold Photos: वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय वंशाचा न्यूझीलंडच्या संघातील अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र चर्चेत असतानाच त्याच्या गर्लफ्रेण्डचे फोटोही चर्चेत आले आहेत. कोण आहे ही तरुणी जिला रचिन रविंद्र करतोय डेट, जाणून घ्या तिच्यासंदर्भातील सविस्तर माहिती...

Advertisement
1/21

भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कपदरम्यान या 23 वर्षीय तरुणीचीही जोरदार चर्चा आहे. कोण आहे की? कुठे राहते? काय करते? जाणून घेऊयात तिच्यासंदर्भात सविस्तर...

2/21

सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रच्या कामगिरीची चांगलीच चर्चा आहे.

3/21

रचिन रवींद्रने आतापर्यंतच्या 5 सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यामध्येही रचिनने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली.

4/21

रचिनचा जन्म वेलिंग्टनमध्ये भारतीय वंशाचे रवि कृष्णमूर्ती आणि दीपा कृष्णमूर्ती यांच्या पोटी झाला असून त्याचं नाव माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडवरुन ठेवण्यात आलं आहे. 

5/21

राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नावातील पहिलं अक्षर रा (Ra) आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील 'चिन' (Chin) नाव एकत्र करुन रचिन (Rachin) हे नाव ठेवण्यात आलं आहे.

6/21

सध्या रचिनची चर्चा असतानाच त्याच्या गर्लफ्रेण्डचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तिच्याचबद्दल जाणून घेऊयात...

7/21

रचिन रवींद्रच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रेमिला मोरार (Premila Morar) आहे. प्रेमिला मोरार दिसायला खूप ग्लॅमरस आहे.

8/21

प्रेमिला ही सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिचे इन्स्टाग्रामवर 5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

9/21

प्रेमिला ही तिच्या पालकांबरोबर न्यूझीलंडमधील ऑकलंडजवळील (Auckland)  पुकेकोहे पूर्व (Pukekohe East) या छोट्याशा गावात राहते.

10/21

प्रेमिला मोरारच्या फेसबुक अकाऊंटनुसार तिचा जन्म 22 नोव्हेंबर 2000 रोजी झाला.

11/21

2021 मध्ये तिने 21 वर्षा वर्षात पदार्पण करताना खास सेलिब्रेशनही केलं होतं. रचिन रवींद्रपेक्षा ती केवळ एका वर्षाने लहान आहे.

12/21

23 वर्षीय प्रेमिला मोरार फारच बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमधून दिसून येतं.

13/21

प्रेमिला मोरार ही मॅसी युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. ती पूर्वी 'द फूड ड्यूड्स एनझेड' या कंपनीत काम करायची.

14/21

प्रेमिला मोरारने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

15/21

प्रेमिला मोरार ही प्रोफेश्नल फॅशन डिझायनर आहे.

16/21

प्रेमिला मोरार तिच्या इन्स्टाग्राम अकाऊटंवरुन ती अनेक ग्लॅमरस फोटो आणि तिने केलेल्या फॅशनमधील प्रयोगांचे फोटो शेअर करत असते.

17/21

अनेकदा प्रेमिला मोरार आणि रचिन रविंद्र भटकंतीसाठी जात असल्याचं प्रेमिलाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर दिसून येतं.

 

18/21

प्रेमिला मोरारला क्रिकेटमध्ये फारसा रस नाही. ती फॅशन आणि भटकंतीमध्ये फार रमते.

19/21

मात्र प्रियकर रचिन रवींद्रमुळे प्रेमिला मोरारला क्रिकेट फॉलो करु लागली.

20/21

प्रेमिला मोरारच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील अनेक फोटोंच्या कॅप्शन आणि खास करुन रचिनबरोबरच्या फोटोंच्या कॅप्शन या क्रिकेटसंदर्भातील असतात.

21/21

मागील अनेक वर्षांपासून प्रेमिला मोरार आणि रचिन रविंद्र एकमेकांना डेट करत आहेत.





Read More