PHOTOS

'अमिताभ माझेच होते आणि राहतील', जया बच्चन यांच्या विधानानंतर रेखाने घेतला होता मोठा निर्णय

प्रेमाच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. पण एकदा जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तिचे नाते सुधारण्यासा...

Advertisement
1/8

आजपर्यंत तुम्ही अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमकथेच्या अनेक कथा ऐकल्या असतील. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

2/8

अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन एका चित्रपटात एकत्र दिसले होते. परंतु, अनेकांना माहिती नाही की एकदा जयाने रेखाला जेवणासाठी बोलावले आणि तिच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

3/8

त्यावेळी तिघेही नेहमी चर्चेत असायचे. आम्ही  'सिलसिला' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटात तिघांनी एकत्र काम केलं आहे. काही लोकांच्या मते या चित्रपटात तिघांची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. 

4/8

यश चोप्रा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या चित्रपटाबद्दल खुलासा केला होता. ज्यामध्ये रेखा यांना त्यांची प्रेयसी असे संबोधून अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले होते. 

5/8

दरम्यान, असं देखील म्हटले जाते की रेखा या अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत होत्या. अमिताभ बच्चन देखील तिच्यावर प्रेम करत होते. 

6/8

'सिलसिला' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेमसंबंध सुरु होते असा खुलासा यश चोप्रा यांनी 2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

7/8

जया या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. तर रेखा या त्यांच्या प्रेयसी आहेत. त्यामुळे खऱ्या आयुष्यात घडणारी ही कहाणी आहे. त्यामुळे तिघेही एकत्र असल्यामुळे काहीही घडण्याची शक्यता होती.

8/8

हनीफ जावेरी यांनी जया आणि रेखाबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. ज्यामध्ये जयाने रेखाला जेवणासाठी बोलावले आणि सांगितले की अमिताभ माझा आहे आणि माझाच राहील. त्यावेळी रेखाने माघार घेतली. 





Read More