Marathi News> पुणे
Advertisement

Prabhakar Jog | प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन पुणे येथे निधन झाले आहे. 

Prabhakar Jog | प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचं पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन पुणे येथे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते.

गाणारं व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली.

जोग यांच्या व्हायोलिनच्या सुरांनी प्रसिद्ध गीतरामायणालादेखील समृद्ध केले.

व्हायोलिनवादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 दशकं संगितक्षेत्राची सेवा केली.

त्यांना 2017 साली गदिमा पुरस्कार, 2015 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.

Read More