Marathi News> पुणे
Advertisement

Pune Mumbai expressway | पुण्यातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; प्रवास करण्यापूर्वी वाचा

 मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक

Pune Mumbai expressway | पुण्यातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; प्रवास करण्यापूर्वी वाचा

पुणे : नाताळ तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवे आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून पुण्यातून मुंबईकडे येणा-या दोन लेन बंद ठेवण्यात येणार आहेत. 

>

एकाच लेनवरून वाहतूक सुरू असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ओव्हरहेड गॅन्ट्री स्ट्रक्चरवर फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन लेन बंद करून एकाच लेनवरून वाहतूक सुरू असेल. 

या काळात हलक्या वाहनांना प्रवेश असेल. तसंच अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

Read More