Marathi News> भविष्य
Advertisement

घरात 'या' रंगाच्या मांजरीचं येणं शुभ? जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत

Cat Myth and Facts : आपण घराबाहेर निघाला अन् आपल्या समोर मांजरीने रस्ता ओलांडला तर आपण थबकतो. कारण मांजरीचं रस्ता ओलांडणे हे अशुभ मानले जाते.   

घरात 'या' रंगाच्या मांजरीचं येणं शुभ? जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत

Cat Good or Bad Luck : भारतातीय घरांमध्ये गाय, म्हशी, पक्षी, श्वान, कासव अगदी मांजरीदेखील पाळल्या जातात. मांजरीबद्दल तसं तर भारतात अनेक अंधश्रद्धा आहेत. घरातून एखाद्या कामासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो आणि आपल्या समोरून मांजरीने रस्ता ओलांडला तर हे अशुभ संकेत मानले जाते. (astrology Cat Shubh Ashubh signs good or bad luck cat myth and facts in marathi )

असं म्हणतात अशाप्रकारे मांजरीचं तुमच्यासमोरुन जाणं म्हणजे तुमचं होणारं काहीही होतं नाही. तर काळा रंगाची मांजरी तर अशुभचं असते असं म्हणतात. या समाजात मांजरीला नकारात्मक शक्ती मानली जाते. पण यामध्ये किती तथ्य आहे आणि मांजरीसंदर्भात काय शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

'या' रंगाची मांजर घरात आली तर...

तुमच्या घरात पांढरी मांजर आली तर हे शुभ संकेत आहे, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाची मांजर घरात आल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते असं म्हणतात. पांढरी मांजरी आली म्हणजे न होणारे कामही सहज पूर्ण होते. 

मांजरी संबंधात शुभ आणि अशुभ संकेत 

- घरात मांजरीने स्वतःच्या मुलाला जन्म दिला तर ते शुभ संकेत असल्याचं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, घरात मांजरीचं पिल्लू जन्माला आल्याने आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरात शुभ कार्य घडतं. 

- घरात किंवा घराबाहेर मांजरीचं रडणं हे अतिशय वाईट संकेत असते. अशा प्रकारे मांजरीचं रडणं म्हणजे अशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते. 

- घरातील मांजर मरणे किंवा मांजरीला मारणे हे अशुभ संकेत आहे. असं म्हणतात या गोष्टीमुळे घरावर मोठं संकट येतं. 

 

हेसुद्धा वाचा - August 2023 : ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

 

- तुमच्या घरात किंवा बाहेर मांजरी एकमेकांशी भांडत असल्याचं दिसल्यास याचा अर्थ तुमच्या घरात कटकटी सुरु होणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

 

TAGS

catshubh ashubhastrologyvastu tipscat vastuBilliCat auspiciouscat astro tipsSwapan SashtraGood LuckCat Bad Luckis cat lucky for homevastu tips for catबिल्ली के लिए Vastu Tipsis it auspicious to keep cat at homecat Shubh Ashubhcat pet animalCat Good Luckastrology predictionAstro Tipsbilli ka ana shubh ya ashubhcat god or bad signshastrawhat happen when cat in houseblack cat sanketCat good or bad luckcat good signscat bad signsघर में बिल्ली पालना हो सकता है शुभघर में बिल्ली पालने के फायदेंघर में बिल्ली पालने के नुकसानकाली बिल्लीबिल्ली से जुड़े शुभ अशुभ संकेतबिल्ली का घर पर आनाबिल्ली से जुड़े संकेतशास्त्रशुभ अशुभ संकेतबिल्ली का घर में मरनाबिल्लियों का लड़नाघर में भूरी बिल्ली का आना शुभ है या अशुभभूरी बिल्ली का घर में आनासुबह सुबह बिल्ली का घर में आनाबिल्ली का बोलना शुभ या अशुभबिल्ली का घर में आना शुभ या अशुभबिल्ली का घर में मल त्याग करनासफेद बिल्ली का घर में आनासुबह-सुबह बिल्ली देखना कैसा होता है
Read More