Buddha Purnima 2025 : वैशाख महिन्यातील पौर्णिमा 12 मे 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. बुद्ध पौर्णिमा ही बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस खूप खास असतो. बुद्ध पौर्णिमाला भगवान बुद्धांना बोधगया इथे ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा बुद्ध पौर्णिमा खूप खास असणार आहे. कारण यादिवशी भाद्रव योग, वारण योग आणि रवि योग असा दुर्मिळ योग जुळून आला आहे. हे दुुर्मिळ योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानले गेले आहेत. जरी हे शुभ योग सर्व राशींवर परिणाम करतील, मात्र काही राशींना लोकांसाठी ते भाग्यशाली ठरणार आहे. यात तुमची रास आहे चला जाणून घेऊयात. (Buddha Purnima 3 rare coincidences Golden time for people of 3 zodiac signs sudden financial gains)
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाची एक नवीन सुरुवात होणार आहे. विशेषतः आर्थिक बाबींमध्ये सुधारणा पाहिला मिळणार आहे. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक संकटाचा किंवा अस्थिरतेचा सामना करत असाल तर तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे. मानसिकदृष्ट्याही तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक बळकट आणि आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. यावेळी, तुमच्या करिअरशी संबंधित समस्या देखील हळूहळू आराम मिळणार आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. नवीन योजना देखील यशस्वी होणार आहे. यासोबतच वैवाहिक जीवनातही चांगले बदल पाहिला मिळणार आहे. नात्यात गोडवा वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा देखील आनंदाची बातमी घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. घरात सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. त्यांची एकाग्रता वाढणार असून अभ्यासात चांगले निकाल दिसणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. विवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली बातमी कानावर पडणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला आदर प्राप्त होणार आहे. काही लोकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा अनेक सकारात्मक शक्यता घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांना यावेळी नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळणार आहे. तुमचे करिअर नवीन उंची गाठणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्यामुळे प्रभावित होणार आहे. आर्थिक परिस्थितीतही बळकटी येणार आहे. पैसे आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला समाधान वाटणार आहे. कौटुंबिक जीवनात संतुलन राहणार आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होणार आहे. सामाजिकदृष्ट्याही तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. काही लोकांना लांब प्रवास करण्याची संधी मिळणार असून, जी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)