Marathi News> भविष्य
Advertisement

Budh Gochar 2023 : 50 वर्षानंतर 'या' राशींच्या लोकांच्या कुंडलीत बुध गोचरमुळे मोठा राजयोग, पैशाची साडेसाती संपणार

Budh Gochar 2023 : तुमचे भाग्य उजळण्याचा दिवस जवळ आला आहे. 50 वर्षांनंतर, बुध गोचरमुळे मोठा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे तुमचे नशीब पालटणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह अस्तानंतर संक्रांत होत आहे, त्यामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे.  नीचभंग राजयोगामुळे नशीब उजळणार आहे.

Budh Gochar 2023 : 50 वर्षानंतर 'या' राशींच्या लोकांच्या कुंडलीत बुध गोचरमुळे मोठा राजयोग, पैशाची साडेसाती संपणार

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे तुमचे भविष्यच पालटून जाणार आहे. जवळपास 50 वर्षानंतर असा मोठा योग आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या हातात पैसाच पैसा येणार आहे. त्यामुळे तुमचे नशीब चमकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. यासोबतच बुध हा धन, व्यापार, बुद्धिमत्ता आणि तर्काचा कारक आहे. यावेळी बुध अस्त झाला आहे आणि दुर्बल अवस्थेत गोचर करत आहे. यामुळे काही राशींच्या पारगमन कुंडलीत नीच राजयोग तयार होत आहे. हा राजयोग तुमचे भाग्य उजळणार आहे.

हा राजयोग दुर्मिळ नीचभंग राजयोग 50 वर्षांनंतर काही राशींसाठी लाभदायक आहे. हा नीचभंग राजयोग काही राशींच्या लोकांना प्रचंड संपत्ती आणि प्रगती देईल. त्यामुळे भाग्यद्योय होणार आहे. हाती पैसा आल्याने आर्थिक समस्या दूर होणार आहे आणि जीवमान उंचावण्यास मदत होणार आहे.

या राशींच्या लोकांच्या प्रगतीबरोबर हातात पैसा

मिथुन : बुध गोचरमुळे जो राजयोग होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार आहे. हा नीचभंग राजयोग मिथुन राशीच्या लोकांना चांगला धनलाभ देईल. हा राजयोगाचा काळ व्यावसाय करण्यासाठी चांगला आहे. व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे. उत्तम व्यवहार होऊन हाती पैसा येईल. दुसरीकडे, नोकरीत असलेल्यांना बढती मिळण्याची अधिक शक्यता आहे. 

कन्या : बुध गोचर आणि बुधाचा नीच राजयोग यामुळे या राशींच्या लोकांची चांगली प्रगती होईल. नोकरी आणि व्यवसायात बरकत येईल. कन्या राशीच्या लोकांच्या कामात यश मिळेल. हाती चांगला पैसा राहिल. तसेच तुमच्या आयुष्याच्या जोडीदारालाही यश मिळू शकतात. संपत्ती किंवा मालमत्ता खरेदी करु शकणार आहात. तुमच्या कामात तुम्हाला नशीब उजळेल.

धनु : धनु राशींच्या जीवनात आनंद येणार आहे. बुधाच्या अस्तापासून तयार झालेला नीचभंग राजयोग धनु राशीच्या लोकांच्या करिअरबरोबर वैवाहिक जीवनात यश मिळेल. धनु राशींच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. धनलाभामुळे तुम्ही खूश असाल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात तुम्ही सुखी राहाल. त्यामुळे आनंद वाढण्यास मदत होणार आहे.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Read More