Marathi News> भविष्य
Advertisement

Todays Panchang : महिलांसाठी आजचा दिवस खास, पंचांगानुसार पाहा शुभकार्यासाठीचे सर्व मुहूर्त

Todays Panchang : जागतिक महिला दिनी, तुम्हीही एखादं चांगलं काम करण्याचा बेत आखत आहात का? तिथी, वेळ, मुहूर्त.... आज नेमकं खास काय? 

Todays Panchang : महिलांसाठी आजचा दिवस खास, पंचांगानुसार पाहा शुभकार्यासाठीचे सर्व मुहूर्त

International women's day 2023 Panchang : होळी, धुळवड सर्वकाही पार पडलं आणि दिवस उजाडला जागतिक महिला दिनाचा. तुमच्याआमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक महिलेसाठीचा हा एक खास दिवस. अनेकांनीच या दिवसाच्या निमित्तानं काही खास बेत आखले असतील. काही शुभकार्यही करण्याचा विचार केला असेल. याच शुभकार्यांसाठी आणि काही सकारात्मक निर्णय़ांसाठी आजचं पंचांगही पाहूनच घ्या. जिथून तुम्हाला तिथी, नक्षत्र, योग या साऱ्याची माहिती अगदी सहजपणे मिळेल. चला पाहूया आजचं पंचांग... (International womens day 8 march 2023 todays panchang mahurat )

आजचा वार - बुधवार   
तिथी- प्रथम
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी
योग - शूल
करण- बालव 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:39 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.25 वाजता

हेसुद्धा वाचा : Horoscope 8 March 2023 : घाई करुन नका अपघात होण्याची भिती; 'या' राशींसाठी दिवस धोकादायक

चंद्रोदय -  सायंकाळी 07.14 वाजता  
चंद्रास्त - सकाळी 07:12 वाजता  
चंद्र रास- सिंह  

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 12:08:45 पासुन 12:55:48 पर्यंत
कुलिक– 12:08:45 पासुन 12:55:48 पर्यं
कंटक– 16:51:01 पासुन 17:38:04 पर्यंत
राहु काळ– 16:51:01 पासुन 17:38:04 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 07:26:29 पासुन 08:13:32 पर्यंत
यमघण्ट– 07:26:29 पासुन 08:13:32 पर्यंत
यमगण्ड– 09:00:34 पासुन 09:47:37 पर्यंत
गुलिक काळ– 08:07:39 पासुन 09:35:52 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12.05 ते 12.51 पर्यंत 

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, 

चंद्रबल- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More