Marathi News> भविष्य
Advertisement

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे. 

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र 12 फेब्रुवारी 2024 ला पहाटे 4.41 वाजता मकर राशीत गोचर करणार आहे. मकर राशीत बुद्धीचा दाता बुध आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत मकर राशीतील दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. फेब्रुवारी महिन्यात बुद्धीचा दाता, ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्तीचा कारक शुक्र यांची मकर राशीत संयोग होत आहे.  (Lakshmi Narayan Rajyoga due to Mercury Venus in February These zodiac signs will get immense wealth)

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीमध्ये दशम भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होणार आहे. यासोबतच जीवनात सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल वाढणार आहे. शुक्र आणि बुध तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला संभाव्य आर्थिक लाभही मिळणार आहे. यामुळे काम करणा-या लोकांना प्रचंड यशासह बढती मिळणार आहे. वरिष्ठही तुमच्या कामावर खूश असणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या पगारात वाढीसोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)  

चढत्या अवस्थेत लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शुक्र सोबत बुध ग्रहाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसणार आहे. करिअरमध्ये वाढीसोबत प्रगती आणि समृद्धी मिळणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमचं समर्पण आणि परिश्रम पाहून उच्च अधिकारी तुमची बढती करणार आहेत. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलल्यास तुमची प्रगती होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

TAGS

लक्ष्मी नारायण योगजानेवारीतील लक्ष्मी नारायण योगलक्ष्मी नारायण योगाचा प्रभावबुध आणि शुक्र संयोगलक्ष्मी नारायण योग फेब्रुवारीबुध शुक्र संयोगशुक्र बुध संयोगकुंडलीSHUKRA GOCHARShukra gochar 2024Shukra grah cha prabhavShukra Rashi ParivartanShukra rashi parivartan 2024Shukra rashi parivartan 2024 in MarathiShukra TransitShukra Transit 2024Shukra Transit datesShukra Transit effectsShukra Transit upayShukra Transit rashi pravesh 2024VENUS TRANSITvenus transit 2024Venus Transit 2024 in MarathiShukra astrology news in marathiज्योतिषशास्त्रनऊ ग्रह राशी परिवर्तनशुक्र राशी परिवर्तनशुक्र ग्रह राशी परिवर्तनशुक्र राशी परिवर्तन 2024शुक्र गोचरशुक्र गोचर 2024शुक्र राशी परिवर्तन शुभ परिणामशुक्र राशी परिवर्तन वाईट परिणामशुक्र राशी प्रवेश बातम्याशुक्र राशी परिवर्तन न्यूजBudh GocharBudha Gochar 2024Budh grah cha prabhavBudh Rashi ParivartanBudh rashi parivartan 2024Budh rashi parivartan 2024 in MarathiBudh TransitBudh
Read More