Marathi News> भविष्य
Advertisement

Name Astrology: पत्नीवर प्रचंड प्रेम करतात 'ही' मुलं, नावामागे दडलंय रहस्य

तुमच्या पतीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं... या अक्षराच्या नावाची मुलं पत्नीवर करतात प्रचंड प्रेम  

Name Astrology: पत्नीवर प्रचंड प्रेम करतात 'ही' मुलं, नावामागे दडलंय रहस्य

मुंबई : पती-पत्नीचं नातं अत्यंत खास असतं. नातं जुळण्याआधी आपण होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव, आवड-निवड अनेक गोष्टी पाहून लग्नाला होकार देतो. उत्तम पार्टनर भेटावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. नाव ज्योतिषनुसार काही मुलांमध्ये एक खास गुण असतो, तो म्हणजे ही मुलं पत्नीवर प्रचंड प्रेम करतात. 

जी मुलं पत्नीवर प्रचंड प्रेम करतात, त्यांच्या नावाची सुरूवात एका खास अक्षराने होते.... तर आज जाणून घेवू कोणत्या अक्षराची मुलं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात. 

A अक्षर : A अक्षराची मुलं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात. शिवाय आपल्या पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ही मुलं प्रयत्न करतात. .

P अक्षर : p अक्षरांची मुलं त्यांच्या पत्नीसोबत प्रामाणिक असतात. एवढंच नाही तर या मुलांचं सेन्स ऑफ ह्यूमर अत्यंत चांगला असतो. या अक्षराची मुलं पत्नीला कायम आनंदी ठेवतात. 

K अक्षर : ही मुलं प्रत्येक वेळी  पत्नीची साथ देतात. K अक्षराची मुलं त्यांच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतात. कधीही पत्नीची फसवणूक करत नाही.

R अक्षर : या मुलांना देखावा बिलकूल आवडत नाही. ही  मुलं त्याच्या पत्नीवर अफाट प्रेम करतात. एवढंच नाही तर पत्नीची विशेष काळजी घेतात.

S अक्षर : S अक्षरांची मुलं जोडीदारासोबत प्रामाणिक असतात. नातं टिकविण्यासाठी या नावाची मुलं सर्व मर्यादा ओलांडतात. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)

Read More