Marathi News> भविष्य
Advertisement

सर्वगुण संपन्न असतात या नावाच्या मुली; नवऱ्यासाठी ठरतात जबरदस्त 'लकी'

 ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते. त्या मुलींना भाग्यवान मानले जाते. ती एक चांगली लेक, सून आणि पत्नी असल्याचे सिद्ध करते. तिच्या पतीसाठी जबरदस्त लकी ठरते.

सर्वगुण संपन्न असतात या नावाच्या मुली; नवऱ्यासाठी ठरतात जबरदस्त 'लकी'

Name Astrology: ज्योतिषशास्त्र भविष्य आणि स्वभाव जाणून घेण्याचं शास्त्र आहे. नावाच्या ज्योतिषाशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षराच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. आपण अशाच काही अक्षरांबद्दल सांगणार आहोत. ज्या मुलींचे नाव त्या अक्षराने सुरू होते. या मुलींना भाग्यवान मानले जाते. ती एक चांगली लेक, सून आणि पत्नी असल्याचे सिद्ध करते. तिच्या पतीसाठी जबरदस्त लकी ठरते.

D अक्षर असलेल्या मुली : 
या नावाच्या मुली खूप आनंदी असतात. त्यांच्या बोलण्याने कोणाचंही मन जिंकू शकतात. त्या मेहनती आणि प्रामाणिक असतात. कठोर परिश्रमाने आयुष्यात काहीही साध्य करू शकता. त्या सर्व गुणांनी संपन्न असतात. पतीचे नशीब त्यांच्यामुळे उजळू शकते.

V अक्षराने नाव असलेल्या मुली : 
ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्यांना खूप भाग्यवान समजले जाते. त्यांच्या स्वभावाने ते सासरच्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. कोणतेही काम त्या मनापासून करतात. त्यांच्याशी लग्न केल्याने कोणत्याही मुलाचे नशीब उजळते.

P अक्षर असलेल्या मुली: 
ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते. त्या मुली त्यांच्या पतीसाठी स्वतःपेक्षा जास्त भाग्यवान समजल्या जातात. ती तिच्या कुटुंबाचा गर्व वाढवते. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. 

N अक्षर असलेल्या मुली: 
या राशीच्या मुलींचा स्वभाव आनंदी असतो. ते सर्वत्र आनंद पसरवतात. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांच्यात कधीच आत्मविश्वासाची कमतरता भासत नाही. त्यांना त्यांच्या निर्णयांची खात्री असते.

Read More