Marathi News> भविष्य
Advertisement

Panchang, 03 December 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..      

Panchang, 03 December 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

Panchang, 03 December 2022: आजचा वार शुक्रवार आहे. दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते.  (todays panchang) हा महिना 2022 वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात घरात शुभ कार्य होणार असेल तर, शुभ मुहूर्त जाणून घ्या... 

आजचा पंचांग  03 December 2022


आजचा वार: शनिवार
पक्ष : शुक्ल पक्ष

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:57 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06:00 वाजता
चंद्रोदय -  दुपारी 02:46 वाजता 
चंद्रास्त - रात्री 03:24 वाजता

आजचे शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:06 ते 12:50 पर्यंत
अमृत काळ : पहाटे 03:49 ते सकाळी 05:27 पर्यंत
ब्रम्‍ह मुहूर्त:  सकाळी 05:12 ते सकाळी 06:04

आजच्या अशुभ वेळा
राहुकाळ: सकाळी 09:42 ते सकाळी 11:05 पर्यंत
यमगंड: दुपारी 01:51 ते दुपारी 03:14 पर्यंत
गुलिक काळ: सकाळी 06:57 ते  08:19 पर्यंत
दुर्मुहूर्त: सकाळी 06:57 ते 07:41 पर्यंत, सकाळी 07:41 ते 08:25 पर्यंत 

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More