Marathi News> भविष्य
Advertisement

Todays Panchang : हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज शुभ संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र आणि आजचे राहुकाल

Todays Panchang :  आज 25 एप्रिल 2023 मंगळवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज हनुमानजी आणि गणरायाचा पूजाअर्चा करण्याचा दिवस... चला मग जाणून घ्या मंगळवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

Todays Panchang : हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज शुभ संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र आणि आजचे राहुकाल

Todays Panchang 25 April 2023 in marathi : आज श्री कृष्णाचे परम भक्त सूरदास जी यांची जयंती आहे. आज मंगळवार म्हणजे गणेश आणि हनुमाजींची आराधना करण्याचा दिवस. मंगळवार हा धर्म - कर्माच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी आहे. आज हनुमानजींची आराधना करण्याचासाठी शुभ संयोग जुळून आला आहे. आज चंद्र मिथुन राशीत असेल. त्यामुळे काही राशींसाठी उत्तम असणार आहे. 

चला तर मग जाणून घेऊया मंगळवारचं पंचांगानुसार शुभ मुहूर्त आणि राहुकाल किती वेळ आहे ते...(todays panchang 25 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal  Mantra and surdas jayanti 2023 in marathi) 


आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 25 april 2023 in marathi)

आजचा वार - मंगळवार 

तिथी - पंचमी - 09:41:46 पर्यंत

नक्षत्र - आर्द्रा - 28:20:56 पर्यंत

करण - बालव - 09:41:46 पर्यंत, कौलव - 22:31:55 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - अतिगंड - 07:43:38 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:14:35 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:58:44 वाजता

चंद्रोदय - 10:07:00

चंद्रास्त - 23:59:00

चंद्र रास - मिथुन

ऋतू - ग्रीष्म

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 08:47:25 पासून 09:38:22 पर्यंत

कुलिक – 13:53:04 पासून 14:44:01 पर्यंत

कंटक – 07:05:32 पासून 07:56:29 पर्यंत

राहु काळ – 15:47:41 पासून 17:23:12 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 08:47:25 पासून 09:38:22 पर्यंत

यमघण्ट – 10:29:18 पासून 11:20:15 पर्यंत

यमगण्ड – 09:25:38 पासून 11:01:09 पर्यंत

गुलिक काळ – 12:36:39 पासून 14:12:10 पर्यंत

आजचे शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त  - 12:11:11 पासून 13:02:08 पर्यंत

दिशा शूळ - उत्तर

आजचा मंत्र (Todays Mantra)

आदिदेव नमस्तुभ्यं सप्तसप्ते दिवाकर।
त्वं रवे तारय स्वास्मानस्मात्संसार सागरात।

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More