Marathi News> भविष्य
Advertisement

Tuesday Panchang : आज नवम पंचम योगाला करा हनुमाजीची पूजा! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

19 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असून मंगळवार म्हणजे गणेश आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस मानला जातो. 

Tuesday Panchang : आज नवम पंचम योगाला करा हनुमाजीची पूजा! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang 19 November 2024 in marathi : हिंदू धर्मात पंचांगाला अतिशय महत्त्व आहे. इथे शुभ कार्याची सुरुवात गणेशाची नाव आणि पूजा करुन केली जाते. त्यात महत्त्वाचा आणि शुभ कार्यासाठी पंचांगानुसार ग्रह आणि नक्षत्राचा अभ्यास करुन शुभ मुहूर्त पाहून त्या कामाची सुरुवात केली जाते. राहुकाल आणि अशुभ काळात कुठलंही काम करणे टाळले जाते. 

पंचांगानुसार (Panchang Today) आज  नवम पंचम योग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहे. (Tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस हनुमानजी आणि गणेशाला समर्पित आहे. अशा या मंगळवाचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या.  (Tuesday panchang 19 november 2024 panchang in marathi navpancham yog) 

पंचांग खास मराठीत! (19 november 2024 panchang marathi)

वार - मंगळवार 
तिथी - चतुर्थी - 17:30:18 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 14:56:05 पर्यंत
करण - बालव - 17:30:18 पर्यंत, कौलव - 29:04:38 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - साघ्य - 14:54:42 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:47:15
सूर्यास्त - 17:25:45
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 20:37:00
चंद्रास्त - 10:24:59
ऋतु - हेमंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:38:29
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:54:57 पासुन 09:37:31 पर्यंत
कुलिक – 13:10:21 पासुन 13:52:55 पर्यंत
कंटक – 07:29:49 पासुन 08:12:23 पर्यंत
राहु काळ – 14:46:07 पासुन 16:05:56 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:54:57 पासुन 09:37:31 पर्यंत
यमघण्ट – 10:20:05 पासुन 11:02:39 पर्यंत
यमगण्ड - 09:26:53 पासुन 10:46:41 पर्यंत
गुलिक काळ – 12:06:30 पासुन 13:26:19 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:45:13 पासुन 12:27:47 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More