Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WTC Final 2021 साठी टीम इंडियात या युवा खेळाडूला संधी

 बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

WTC  Final 2021 साठी टीम इंडियात या युवा खेळाडूला संधी

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी (World Test Championship Final 2021) आता काही तास शिल्लक आहेत. या महामुकाबल्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची (Team India's playing XI) घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (bcci Announce of Team India's playing XI for WTC Final 2021 against new zealand)

टीम इंडियामध्ये शुभमन गिल या युवा खेळाडुला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे ही सर्वाचं लक्ष लागून आहे.

अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि  मोहम्मद शमी.  

संबंधित बातम्या : 

WTC Final | 'सर' जाडेजाला महामुकाबल्यात स्पेशल कामगिरी करण्याची संधी

WTC Final | महामुकाबल्यावर पावसाचं सावट, खोडा घातल्यास कोणता संघ ठरणार विजेता?

Read More