Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.  

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.तर एकूण ५० पदकांची कमाई केली. भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरकायम आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. आज भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या  क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय. मेरी कोम आणि गौरव सोळंकीचा सुवर्ण ठोसा, कुस्तीत विनेश फोगाट-सुमितची सोनेरी कामगिरी तर नीरज आणि संजीव राजपूतलाही सुवर्ण पदक मिळालेय. मेरीकोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं. 

fallbacks

fallbacks

 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला असताना आणखी एक पदक मिळवत सात सुवर्ण पदाकांची कमाई केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

fallbacks

आज भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या त्यांच्या  क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय. मेरी कोम आणि गौरव सोळंकीचा सुवर्ण ठोसा, कुस्तीत विनेश फोगाट-सुमितची सोनेरी कामगिरी तर नीरज आणि संजीव राजपूतलाही सुवर्ण पदक मिळालेय. मेरीकोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं

Read More