Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एका मिनिटाला 20 लाख रुपये कमवतो हा खेळाडू

हा खेळाडू कमवतो सर्वाधिक पैसे

एका मिनिटाला 20 लाख रुपये कमवतो हा खेळाडू

मुंबई : दिग्गज फुटबॉल खेळाडू मेसी जगभरात फुटबॉलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणारा खेळाडू आहे. त्याने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर रोनाल्डोला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. मेसीने यंदाच्या सीजनमध्ये 126 मिलियन यूरोज सॅलरी म्हणून कमावले आहेत तर रोनाल्डोने 94 मिलियन यूरोजची कमाई केली आहे. 

मागच्या वर्षी रोनाल्डोची कमाई 87.5 मिलियन यूरोज होती तर मेसीची कमाई 76.5 मिलियन यूरोज होती. मेसी आता एका मिनिटाला 25,000 यूरोज कमावतो. म्हणजेच एका मिनिटासा तो जवळपास 20 लाख रुपये कमवतो.

Read More