Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

PICS : हार्दिक पांड्या एली अवरामसोबत इथे दिसला

क्रिकेट आणि बॉलिवूडचं कनेक्शन फार जुनं आहे. 

PICS : हार्दिक पांड्या एली अवरामसोबत इथे दिसला

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं कनेक्शन फार जुनं आहे. 

या दोन क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या लव्हस्टोरी लोकप्रिय होत चालल्या आहेत. गेल्यावर्षी जहीर खान - सागरिका घाटगे, विराट कोहली - अनुष्का शर्मा या जोड्या विवाहबंधनात अडकल्या. 

आता एक नवी जोडीची प्रेमकहाणी जन्म घेत आहे. जरी या नात्याबाबत तो खेळाडू आणि अभिनेत्री विरोध करत असले तरीही ते लपून राहिलेलं नाही. कारण या दोघांनी अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिलं आहे. ही जोडी आहे क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम. 

पहिल्यांदा दिसले एकत्र या दोघांच्या नात्याने तेव्हा जोर धरला तेव्हा एली हार्दिक पांड्याचा भाऊ आणि क्रिकेटर कुणाल पांड्याच्या लग्नात दिसली. तसेच ज्या वेळी हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता तेव्हा देखील एली तिथे दिसली. मात्र अस असलं तरीही हे दोघेही आपलं हे नातं नाकारत आहेत.

 

Hardik Pandya with his Girlfriend Elli Avram! 

A post shared by Cricket Universe (@cricuniverse) on

 

Read More