BCCI Announces Team India Schedule: सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. याच दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ पुढील सामने श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे.
NEWS : BCCI announces schedule for Mastercard home series against Sri Lanka, New Zealand & Australia. #TeamIndia | #INDvSL | #INDvNZ | #INDvAUS | @mastercardindia
— BCCI (@BCCI) December 8, 2022
More Details https://t.co/gEpahJztn5